Awards

...

झी २४ तासचा पुरस्कार सोहळा

आमच्या संस्थेला नुकताच सहकार आणि समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल झी-24 तास उड्डाण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Details
...

सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था पुरस्कार

नवराष्ट्र आणि नवभारत माध्यम समूहातर्फे महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा 'सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था पुरस्कार'

Details
...

राज्यस्तरीय पुरस्कार

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय, आरोग्य, कृषी इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

Details